RIP: अनिल अमोलकचंद गुंदेचा यांचे निधन - Rayat Samachar

RIP: अनिल अमोलकचंद गुंदेचा यांचे निधन

rayatsamachar
1 Min Read

अहिल्यानगर | १५.०९ | रयत समाचार

RIP: अनिल अमोलकचंद गुंदेचा यांचे सोमवार, ता. १४ सप्टेंबर २०२६ रोजी निधन झाले. ते पोपटलाल, सतीशलाल व अशोकलाल यांचे बंधू तसेच पलाश गुंदेचा यांचे वडील होत.

त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवार असा मोठा परिवार आहे. रुपेश, पंकज, राहुल, प्रितम, सौरभ व ऋषी यांचे ते चुलते होते.

RIP

- Advertisement -

त्यांची अंत्ययात्रा आज, मंगळवार, ता. १५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता महालक्ष्मी अपार्टमेंट, सारसनगर, अहिल्यानगर येथील त्यांच्या निवासस्थानाहून निघणार असून, अमरधाम, अहिल्यानगर येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे.

Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading