Election: मतदान करण्याची ऑनलाईन शपथ घ्या आणि जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र मिळवा - Rayat Samachar

Election: मतदान करण्याची ऑनलाईन शपथ घ्या आणि जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र मिळवा

रयत समाचार वृत्तसेवा
82 / 100

अहमदनगर | १२ नोव्हेंबर | प्रतिनिधी

येथील जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या पुढाकाराने लोकशाही उत्सवात नागरिकांनी सहभागी होऊन विधानसभा Election मधे जिल्ह्यात ७५ टक्क्यांपर्यंत मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी अनेक प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ऑनलाईन शपथ ही मोहिम सुरू केलेली आहे.Election

मतदारांनी मतदान करण्याची ऑनलाईन शपथ घेऊन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तसेच लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी लिंकवर क्लिक करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

evoterpledgeahilyanagar.com

Election

VIRAJ TRAVELS
Ad image

 

हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर

Election

Share This Article
4 Comments