Election: अहमदनगर जिल्ह्यात १२ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.९४ टक्के मतदान - Rayat Samachar

Election: अहमदनगर जिल्ह्यात १२ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.९४ टक्के मतदान

रयत समाचार वृत्तसेवा
70 / 100

अहमदनगर |२० नोव्हेंबर | प्रतिनिधी 

Election येथील १२ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.९४ टक्के मतदान झाल्याच महिती निवडणूक आयोगाने दिली. त्यातही महिलांचे मतदान कमीच. महिला ४.१३ तर पुरुष ९.६० टक्के मतदान झाल्याची माहिती.

हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर

Share This Article
Leave a comment