Election उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी मार्केट अँड फेअर ॲक्ट १८६२ चे कलम ३,४ व ५ मधील तरतुदीनुसार प्राप्त अधिकाराचा वापर करत नगर तालुक्यातील शिंगवे येथे मतदानाच्या दिवशी म्हणजेच बुधवारी ता.२० नोव्हेंबर, २०२४ रोजी भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले केले आहेत.