Rip Message:भीमाबाई पांडुळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रबोधनकार ह.भ.प.गाडे महाराज यांचे कीर्तन - Rayat Samachar
Ad image

rip message:भीमाबाई पांडुळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रबोधनकार ह.भ.प.गाडे महाराज यांचे कीर्तन

70 / 100

अहमदनगर | ७ ऑगस्ट

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

rip message येथील स्मायलिंग अस्मिता शेतकरी कष्टकरी विद्यार्थी संघटनेचे शुभम पांडुळे यांच्या आजी कै. भीमाबाई सोन्याबापू पांडुळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त गुरुवारी ता. ८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता प्रबोधनकार ह.भ.प. गाडे महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रम रहात्या घरी निर्मलनगर येथे असून हरि किर्तनाचा लाभ घेण्याचे शोकाकुल पांडुळे परीवाराने कळविले आहे.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा 

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment