अहमदनगर | प्रतिनिधी
religion हे छायाचित्र आहे अहमदनगर परिसरातील. हिंदू मुस्लिम संस्कृती पुर्वीच्याकाळापासून सहजीवनाने रहात आलेल्या आहेत. त्याच्या खुणा आजही आपल्या आजूबाजूला दिसतात. अनेक ठिकाणी सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे शेजारी शेजारी गुण्यागोविंदाने नांदताना आपण पहातो. तसेच हे छायाचित्र आहे अहमदनगर परिसरातील. एकाच ठिकाणी मुस्लिम बांधवांची मशिद आणि अगदीच शेजारी हिंदू बांधवांचे मंदिर. हिच ती अहमदनगरची ‘गंगा जमुनी तहजीब’ अशा सहजवनाच्या खुणा आपल्या आजूबाजूल आहेत.
आपण जर या छायाचित्रातील ठिकाण ओळखले असेल तर कॉमेंटमधे जरूर लिहा.