आपण साथ द्या, आम्ही गोहत्यामुक्त हिंदुस्थान देवू - Rayat Samachar

आपण साथ द्या, आम्ही गोहत्यामुक्त हिंदुस्थान देवू

रयत समाचार वृत्तसेवा

आपण साथ द्या, आम्ही गोहत्यामुक्त हिंदुस्थान देवू

निसर्गसृष्टी गोपालन संस्थेमध्ये उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात चाऱ्याची अडचण चालु आहे. आवश्यकता आहे आपल्या सहकार्याची. कत्तलखान्यातून व गोवंश संभाळण्याची व्यवस्था नसलेल्या शेतकऱ्यांकडून सुटका झालेले गोवंश निसर्गसृष्टी गोपालन संस्थेमध्ये सुखरूप असून येथेच त्यांचे संगोपन करण्यात येणार आहे. अचानक वाढलेला आकडा असल्याने त्यांच्या संगोपनासाठी चारा खर्च आहे. आपणांस विनंती आहे की, आपण स्वतःहून पुढे तसेच मोठ्या गोवंशाचे संगोपन व औषध उपचारासाठी, पाण्याच्या टँकरसाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन गौतम कराळे यांनी केले आहे.

बेवारस, कसायाच्या तावडीतून सोडलेली आणि शेतकऱ्यांनी आणून सोडलेली अशी ३२७ हून अधिक देशी गोवंश निसर्गसृष्टी गोपालन संस्थेमध्ये आहेत. यातील अनेक गोवंश, भाकड, वयोवृद्ध, जखमी आणि आजारी असून यांच्या औषधांचा आणि संगोपनाचा खर्च लाखोंच्या घरात असून कोणत्याही शासकीय मदतीशिवाय हा खर्च भागवला जातो. म्हणूनच गोवंशाच्या औषध उपचार व संगोपनासाठी आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. ऑनलाईन किंवा वस्तुरूप मदत पाठवायची असेल तर खाली दिलेल्या क्रमांकावर संर्पक करावा. प्रा. गौतम कराळे – 7387777383, वैद्य. विलास जाधव – 9420797476, अपूर्व गुजराती – 9225322793, विश्वास बेरड – 9172738455, राहुल चोरबेले – 942227224, मुकुल गंधे – 9890336777, गजेन्द्र सोनवणे – 9422727726, भुषण भणगे – 9890709997, श्रीनिधी सोमानी – 9767896994, रविन्द्र पवार – 917276730982, मयुर राजपुरोहित -8010024204.

VIRAJ TRAVELS
Ad image

बँक व्यवहारासाठी

A/c no – nishrgasrushti gopalan sanstha.
Bank name – Axis bank.
Account no – 920010053946964.
IFSC Code – UTIB0001853.

ऑनलाईन देणगीसाठी  https://pages.razorpay.com/pl_JMJr07ylZmBJJJ/view

(सोबत QR code हि दिलेला आहे. तो स्कॅन करून आपण मदत पाठवू शकता)

Share This Article
Leave a comment