इस्टोनियाच्या राजदूत मार्जे लूप यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट - Rayat Samachar
Ad image

इस्टोनियाच्या राजदूत मार्जे लूप यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

मुंबई (प्रतिनिधी) १२.६.२४

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

इस्टोनियाच्या भारतातील राजदूत मार्जे लूप यांनी राज्यपाल रमेश बैस यांची आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना इस्टोनिया महाराष्ट्राशी सायबर सुरक्षा, ई-गव्हर्नन्स, डेटा सुरक्षा, घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात सहकार्य करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले.

Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment