India News: तिरुपती बालाजी मंदिरात उसळली गर्दी, चेंगराचेंगरीत 5 जणांचा मृत्यू - Rayat Samachar
Ad image

india news: तिरुपती बालाजी मंदिरात उसळली गर्दी, चेंगराचेंगरीत 5 जणांचा मृत्यू

उपसंपादक | दिपक शिरसाठ

चित्तूर | ८ जानेवारी | प्रतिनिधी

(india news) आंध्र प्रदेश राज्याच्या दक्षिण टोकावर चित्तूर जिल्ह्यात असलेल्या तिरूपती या शहरातील बालाजी मंदिरात दर्शनासाठी टोकन घेताना प्रचंड गर्दी उसळली. त्यामधे चेंगराचेंगरीत ५ जणांचा मृत्यू झाला तर दीडशेहून अधिक जखमी झाले. शुक्रवारी असलेल्या एकादशी दिवशीच्या दर्शनासाठी आज बुधवारी सायंकाळी गर्दी उसळली होती.india news

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment