कोपरगाव | ८ जानेवारी | प्रतिनिधी
(breaking news) तालुक्यासह राज्यभरातील अध्यात्मिक क्षेत्रातील जनार्दन स्वामी यांचे शिष्य, महान संत सुदामगिरी महाराज यांचे आज महानिर्वाण झाले.
(breaking news) कोपरगावसह संपूर्ण समाजासाठी ही अतिशय दुःखद घटना आहे. त्यांच्या अध्यात्मिक पवित्र कार्याने हजारो लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन मिळाले.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा