india news | जीडीपीच्या 3% निधी आरोग्यासाठी आणि 6% शिक्षणासाठी द्यावा; डाव्या पक्षांचे 14 ते 20 फेब्रुवारीला देशभर जनांदोलन
केंद्रीय अर्थसंकल्प जनतेच्या मूलभूत गरजांशी प्रतारणा करणारा, डाव्या पक्षांनी मांडले संयुक्त मत नवी दिल्ली | ५ फेब्रुवारी | प्रतिनिधी (india news) देशातील भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) CPI(M), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) CPI(ML, क्रांतिकारी समाजवादी पक्ष (RSP) आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक (AIFB) या डाव्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या…