Rip News शहरातील लक्ष्मीनगर येथील सामाजिक कार्यकर्त कै. राजु बाळासाहेब जगधने, वय ५० यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, एक मुलगी, जावई असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते रविंद्र जगधने यांचे ते मोठे बंधु होते.