पुणे | ३१ ऑगस्ट | प्रतिनिधी
निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या राखीविक्री उपक्रमात मुळ अहमदनगरच्या सध्या पुण्यात निवासी असलेल्या student निहिरा राहूल दिकोंडा हिला विभागात तृतीय क्रमांक मिळाला. तिने १६,४५४/- रूपयांची राखीविक्री केली. त्याबद्दल तिला ट्रॉफी आणि भरघोस बक्षिसे मिळाली आहे. तिच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अहमदनगर माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने निहिरा हिचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहेत.
Contents
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा