Dental Health:डॉ.रियाज सय्यद यांच्या 'डॉक्टर्स हाऊस'चे दंतरोग शिबीर; ट्रिटमेंटवर ५०% सुट - Rayat Samachar
Ad image

dental health:डॉ.रियाज सय्यद यांच्या ‘डॉक्टर्स हाऊस’चे दंतरोग शिबीर; ट्रिटमेंटवर ५०% सुट

66 / 100

अहमदनगर | पंकज गुंदेचा

येथील सुप्रसिद्ध दातांचे डॉ.रियाज सय्यद यांच्या Super Speciallity Dental Clinic & Implant Center ‘डॉक्टर्स हाऊस’ दातांच्या dental health दवाखान्याच्या वतीने दंतरोग शिबीर म्हणजेच डेंटल कँपचे आयोजन करण्यात आले आहे. येथे ट्रिटमेंटवर ५०% सुट देण्यात येणार आहे. या ऑफरचा कालावधी ता. १ ऑगस्ट २०२४ ते ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत असणार असून दंत तपासणी सोबत एक्स-रे मोफत करण्यात येणार आहेत, अशी माहिती डॉ. रियाज सय्यद यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, आमच्याकडे डेन्टल इम्प्लान्ट, टूथ कलर्ड फिलिंग्स, टीथ क्लिनिंग व व्हाईटनिंग, इनव्हिजिबल (क्लिअर) / मेटल / सिरॅमिक ब्रेसेस, ओरल स्क्रिनिंग्स, हायजिंग ॲण्ड प्रोफायलेक्सिस, स्माईल डिझाईनिंग, एक्स्ट्रॅक्शन / सर्जिकल एक्स्ट्रॅक्शन, फिक्स व रिमुव्हेबल डेंचर्स, रूट कॅनाल, कॅप व ब्रीज, पिडोडॉन्टीक्स, ऑर्थोडेन्टीक्स याही उपचार सुविधा उपलब्ध आहेत.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

B.D.S. असलेले डॉ. रियाज सय्यद हे Certificate in Esthetic dentistry (USA) Diploma in Orthodontic (Spain) Certificate in Implantology झालेले असून त्यांना १८ वर्षाचा अनुभव आहे.

हे शिबीर अहमदनगर शहरातील किंग्ज रोड, इंगळे मेडीकल शेजारी, कोठला स्टँडजवळ येथे सकाळी ११ ते २.३० संध्याकाळी ५ ते ८ आणि मुकुंदनगर येथे हुसैनी कॉलनी, आर.आर. बेकरीजवळ, संध्याकाळी ८.३० ते १० या वेळेत असणार आहे. अधिक माहितीसाठी 9970818758 व 9172703241 या क्रमांकावर संपर्क साधावा.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
1 Comment