राहाता | प्रतिनिधी
तालुक्यातील केलवड गावचे सुपुत्र लष्करी Miltry जवान गणेश दगडू गोर्डे यांचे आज लखनौ येथे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. सलग २१ वर्षे लष्करामध्ये केलेली सेवा भारतमातेच्या चरणी समर्पित झाली. गोर्डे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.