'मराठी तरुणांनो, उद्योजक व्हा!' राज ठाकरेना प्रतिसाद देत रोहन शिवलकर यांनी थेट अमेरिकेत उभारली 'सुरमई' आणि 'पुरणपोळी' हॉटेल्स - Rayat Samachar

‘मराठी तरुणांनो, उद्योजक व्हा!’ राज ठाकरेना प्रतिसाद देत रोहन शिवलकर यांनी थेट अमेरिकेत उभारली ‘सुरमई’ आणि ‘पुरणपोळी’ हॉटेल्स

मुंबई | प्रतिनिधी

‘मराठी तरुणांनो, उद्योजक व्हा!’ या राज ठाकरेंच्या सादेला प्रतिसाद देत रोहन शिवलकर या मराठी तरुणाने सुरमई आणि पुरणपोळी अशी दोन हॉटेल्स अमेरिकेत उभारली आहेत. त्याच्या मागे राजसाहेब ठाकरे ही प्रेरणा होती.

या तरुणाने राजसाहेबांना आज त्याच्या हॉटेलवर येण्याची विनंती केली आणि राजसाहेब ठाकरे यांनी हॉटेलला आज भेट दिली.

Share This Article
Leave a comment