मानवी हक्कांचे महत्व दाखविण्यासाठी NHRC मानवाधिकार छायाचित्रण स्पर्धेत सहभागी व्हा - Rayat Samachar

मानवी हक्कांचे महत्व दाखविण्यासाठी NHRC मानवाधिकार छायाचित्रण स्पर्धेत सहभागी व्हा

रयत समाचार वृत्तसेवा

नवी दिल्ली |प्रतिनिधी |२९

तुमचे फोटो बदलाचे समर्थन करू शकतात म्हणून NHRC मानवाधिकार छायाचित्रण स्पर्धा २०२४ आपल्यासाठी चांगली संधी घेऊन आलेली आहे. स्पर्धेत सहभागी व्हा आणि मानवी हक्कांचे महत्त्व दाखवा.

अधिक तपशीलांसाठी, https://www.mygov.in/task/nhrc-human-rights-photography-competition-2024/ ला भेट द्या.

Share This Article
Leave a comment