वनविभागाची ४ हेक्टर जागा भगवानगडाला देण्यास केंद्रीय वन विभागाची मान्यता - Rayat Samachar
Ad image

वनविभागाची ४ हेक्टर जागा भगवानगडाला देण्यास केंद्रीय वन विभागाची मान्यता

पाथर्डी | राजेंद्र देवढे | २४.६.२०२४

श्री क्षेत्र भगवानगड संस्थान अंतर्गत रुग्णालय, सामाजिक प्रशिक्षण केंद्र, यात्री निवास, वाहनतळ आदी विकासकामे करण्यासाठी महंत न्यायाचार्य ह.भ.प.डॉ.नामदेव शास्त्री महाराज यांनी सुचवल्याप्रमाणे शेजारील वन विभागाची ४ हेक्टर जागा गडाला उपलब्ध करून देण्यास आज केंद्रीय वन विभागाने मान्यता दिली आहे. केंद्रीय वन विभागाचे व राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment