पाथर्डी | राजेंद्र देवढे |२३.६.२०२४
येथील रहिवासी तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांचे चिरंजीव सिध्दार्थ यांची भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात पेटंट अधिकारी या प्रथम श्रेणी राजपत्रित अधिकारी पदावर निवड झाली आहे.
त्यांनी मोठ्या कष्टाने अभ्यापुर्वक आपल्या परिवाराचे आणि अहमदनगरचे नाव उंचावर नेले आहे. सिध्दार्थ यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सिद्धार्थ चव्हाण यांची पेटंट अधिकारी पदावर निवड
Leave a comment