अहमदनगर | २२ मे | प्रतिनिधी
(Education) जिल्ह्यातील पहिले महाविद्यालय असलेल्या भास्कर पांडुरंग हिवाळे शिक्षण संस्थेच्या सीएसआरडी इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क अँड रिसर्चमधे विविध अभ्यासक्रमांसाठी अर्ज मागवत आहे.
(Education) १. एमएसडब्ल्यू (मास्टर ऑफ सोशल वर्क).
पात्रता : कोणत्याही विषयात पदवीधर (अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील अर्ज करण्यास पात्र).
(Education) २. बीजेएमसी (पत्रकारिता आणि जनसंवाद पदवी).
पात्रता : कोणत्याही विषयात १२ वी उत्तीर्ण किंवा डिप्लोमा.
(Education) ३. डीडीएम (डिप्लोमा इन डिझास्टर मॅनेजमेंट)
पात्रता : कोणत्याही विषयात १२ वी उत्तीर्ण किंवा डिप्लोमा.
अधिक माहितीसाठी, कृपया संपर्क साधा : सीएसआरडी कॅम्पस, स्टेशन रोड, अहिल्यानगर
फोन : ०२४१-२३४६३२८
ईमेल : [email protected]
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, कृपया येथे भेट द्या : www.csrd.edu.in
हे ही वाचा : health | मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्या, पुढाकार घेऊन अवयवदान करा; Toll-Free Number : 1800-11-4770

