Health: मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्या, पुढाकार घेऊन अवयवदान करा; Toll-Free Number : 1800-11-4770 - Rayat Samachar

health: मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्या, पुढाकार घेऊन अवयवदान करा; Toll-Free Number : 1800-11-4770

rayatsamachar
0 Min Read
उपसंपादक | दिपक शिरसाठ

मुंबई | २१ जानेवारी | प्रतिनिधी

(health) महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकतेच आवाहन केले आहे की, मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्यावे. पुढाकार घेऊन अवयवदान करावे. त्यासाठी काही अर्ज भरून ठेवायचे आहेत. अवयवदानाची अधिक माहिती व नोंदणी करण्याकरिता notto.abdm.gov.in संकेतस्थळाला भेट देण्याचे संबंधित विभागाने सुचविले आहे. तसेच या Toll-Free Number: 1800-11-4770 क्रमांकावर संपर्क साधावा.

हे ही वाचा : history: खोटारडेपणा किती? ‘लोकसत्ता’चा पोस्टमार्टेम !

राज की बात

- Advertisement -


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading