Cultural politics | श्रीदुर्गामाता दौड’ वादग्रस्त बॅनर हटवला; नव्या बॅनरचे अनावरण; देशपांडे यांचा पुढाकार

जळगाव | रयत समाचार 

(Cultural politics) शहरात आमदार सुरेश दामु भोळे यांच्या नावाने लावण्यात आलेल्या ‘श्रीदुर्गामाता दौड’ कार्यक्रमाच्या बॅनरवर शहीद हजरत टिपू सुल्तान यांचा उल्लेख ‘दहशतवादी’ असा करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.

(Cultural politics) या विरोधात जाकीरभाई देशपांडे यांनी पुढाकार घेत स्थानिक कार्यकर्त्यांसोबत संबंधित वादग्रस्त बॅनर तात्काळ हटवून नवीन बॅनर लावण्यात आला. नव्या बॅनरमध्ये वादग्रस्त मजकूर वगळून कार्यक्रमाची माहिती नीटपणे देण्यात आली आहे.

Cultural politics
हेच ते वादग्रस्त बदललेले बॅनर
(Cultural politics) या कामगिरीबद्दल देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे सामाजिक संघटनांनी तसेच स्थानिक नागरिकांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. या घटनेनंतर शहरात वातावरण शांत असून आयोजकांनीही गैरसमज टाळण्यासाठी योग्य ती दखल घेतली आहे.

हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता

History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक

Share This Article