Ahilyanagar News: राष्ट्रीय कामगार संघटना उत्तर जिल्हा उपाध्यक्षपदी उमेश साठे यांची नियुक्ती - Rayat Samachar

Ahilyanagar News: राष्ट्रीय कामगार संघटना उत्तर जिल्हा उपाध्यक्षपदी उमेश साठे यांची नियुक्ती

रयत समाचार वृत्तसेवा

संस्थापक अध्यक्ष अशोक जाधव धनगावकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

राहुरी | १७ डिसेंबर | नाना जोशी

(Ahilyanagar News) राष्ट्रीय कामगार संघटना अहमदनगर उत्तर जिल्हा उपाध्यक्षपदी उमेश साठे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष अशोक जाधव धनगावकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

(Ahilyanagar News) राष्ट्रीय उपाध्यक्ष अनिस खा पठाण, राष्ट्रीय सचिव शेख हरून नुरामत, राष्ट्रीय सहसचिव सय्यद रफिक युसुफ मार्गदर्शक तथा बांधकाम कामगार नोंदणी अधिकारी चंद्रपूर आत्माराम धनगर, नाका कामगार प्रदेशाध्यक्ष गोरख गव्हाणे आदी मान्यवरांनी सत्कार केला.

 यावेळी विविध क्षेत्रातील कामगार, दत्ता जोगदंड, सा.निळा प्रहारचे संपादक अनुसंगम शिंदे, चंद्रशेखर दिघे, देवेंद्र शिंदे, सचिन कदम, दीपक गुलदगड, दीपक साळवे, विठ्ठल शेळके, प्रविण जाधव, चंद्रकांत जगधने, सोमनाथ जगधने, कल्याण जगधने, रविंद्र जगधने, सागर जगधने, रमेश जगधने, सत्यशोधक लहुजी क्रांतीसेना संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जगधने, गंगा उंडे आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
Share This Article
Leave a comment