Rip News: प्राचार्य बाळासाहेब व डॉ.अशोक सागडे यांना पितृ:शोक; बबनराव सागडे गुरुजी यांचे निधन - Rayat Samachar

Rip News: प्राचार्य बाळासाहेब व डॉ.अशोक सागडे यांना पितृ:शोक; बबनराव सागडे गुरुजी यांचे निधन

रयत समाचार वृत्तसेवा
73 / 100

अहमदनगर | २४ नोव्हेंबर | प्रतिनिधी 

Rip News येथील न्यू आर्टस् महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब सागडे व जिजामाता महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.अशोक सागडे यांचे वडील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक बबनराव सागडे गुरुजी यांचे आज वृद्धापकाळाने राहत्या घरी अहमदनगर येथे निधन झाले.

त्यांचा अंत्यविधी अहमदनगर येथील अमरधाम, नालेगाव येथे दुपारी २ वाजता होणार आहे.Rip News

Cultural Politics: “एकेकाळी ‘लाल’ असलेला अहमदनगर जिल्हा ‘भगवा’ कधी झाला, हे समजलेच नाही” असे म्हणणाऱ्या शरद पवारांचा करिश्मा गेला कुठे ?

VIRAJ TRAVELS
Ad image
Share This Article
Leave a comment