Politics शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील विजयी उमेदवार मोनिका राजीव राजळे यांची भावनिक पोस्ट सामाजिक माध्यमावर व्हायरल होत आहे. त्यामधे त्या कै.राजीव राजळे यांच्या प्रतिमेस अभिवादन करत म्हणतात, भाऊ.. तुमच्या स्वप्नातील शेवगाव-पाथर्डी साकारताना तुमच्या आशीर्वाद अन सोबत जनतेची प्रचंड साथ आहे हे सिद्ध करणारा विजय आज मिळाला.