Politics: शिक्षकभारती'चे रामराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानेश्वर महाविद्यालयात वृक्षारोपण संपन्न - Rayat Samachar
Ad image

Politics: शिक्षकभारती’चे रामराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानेश्वर महाविद्यालयात वृक्षारोपण संपन्न

75 / 100

नेवासा | १ सप्टेंबर | प्रतिनिधी

Politics अहमदनगर शिक्षकभारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयी जनजागृती निर्माण होण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा येथे प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रामराव काळे यांनी विद्यार्थ्यांना देखील आपल्या वाढदिवसाला झाड लावून त्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

प्राचार्य डॉ.गोरक्षनाथ कल्हापुरे, उपप्राचार्य राधा मोटे, पर्यवेक्षक ज्ञानेश्वर पुराने, विनर करिअर अकॅडमीचे समन्वयक बाळासाहेब देशमुख, भगवान विरकर, गोवर्धन रोडे, हारिचंद्र माने, विनर करिअर अकॅडमीचे सर्व शिक्षकवृंद व ज्ञानेश्वर महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : human: जातीसंस्थेच्या वास्तवाचा शोध : ओरिजिन्स ऑफ द कास्ट सिस्टीम; जातीअंताच्या चळवळीला दिशा देणारा संजय सोनवणी यांचा ग्रंथ
Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment