rip message:राष्ट्रसेवादलाचे शिवाजी नाईकवाडी यांना मातृ:शोक; बबई नाईकवाडी यांचे निधन - Rayat Samachar

rip message:राष्ट्रसेवादलाचे शिवाजी नाईकवाडी यांना मातृ:शोक; बबई नाईकवाडी यांचे निधन

रयत समाचार वृत्तसेवा
70 / 100

अहमदनगर | प्रतिनिधी

rip message राष्ट्रसेवादलाचे शिवाजी नाईकवाडी आणि डॉ. अरुणकुमार नाईकवाडी यांच्या मातु:श्री आणि सागर नाईकवाडी यांच्या आजी गं.भा.बबई गोविंदराव नाईकवाडी यांचे आज सकाळी ७:४५ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी दुपारी ३:३० वाजता अमरधाम, नालेगाव, अहमदनगर येथे करण्यात येणार आहे.

हे हि वाचा : paris olympic 2024:पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याने जगाला केले चकित

TAGGED:
Share This Article
Leave a comment