भिंगार – विष्णू उदे
उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना भिंगार कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामधे पै.प्रतिक प्रमोद भंडारी यांची शिवसेना शहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. अहमदनगर शहरातील व्यापारी तथा बँक बचाव समितीचे अरूण बोरा यांचे प्रतिक हे भाचे आहेत.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, युवासेना राज्य सहसचिव विक्रमभैय्या राठोड, नगरसेवक दत्ता जाधव, बाळासाहेब बोराटे व इतर शिवसेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
प्रतिक यांचे हार्दिक अभिनंदन