बालवारकऱ्याला भोळ्याभाबड्या विठ्ठलाने दिला आशिर्वाद; भावमुद्रा टिपली वृत्तछायाचित्रकार विजय मते यांनी - Rayat Samachar

बालवारकऱ्याला भोळ्याभाबड्या विठ्ठलाने दिला आशिर्वाद; भावमुद्रा टिपली वृत्तछायाचित्रकार विजय मते यांनी

रयत समाचार वृत्तसेवा

धर्मवार्ता | विजय मते

आषाढी एकादशीनिमित्त प्रत्येक शाळेत दिंडी सोहळा साजरा होत असताना एका बाल वारकऱ्याला भोळ्या भाबड्या विठ्ठलाने आशिर्वाद दिला. ही प्रसन्न भावमुद्रा टिपली आहे वृत्तछायाचित्रकार विजय मते यांनी.

Share This Article
Leave a comment