खेळ ऊनपावसाचा; वृत्तछायाचित्रकार विजय मते यांनी टिपलेला निसर्गाचा अवचित क्षण - Rayat Samachar

खेळ ऊनपावसाचा; वृत्तछायाचित्रकार विजय मते यांनी टिपलेला निसर्गाचा अवचित क्षण

रयत समाचार वृत्तसेवा
छायाचित्र - विजय मते

अहमदनगर  | विजय मते

खेळ ऊनपावसाचा

काल दुपारी शहराजवळील गर्भगिरी डोंगर रांगेतील शहाडोंगर परीसरातील ऊनपावसाच्या अनोख्या खेळाचे दृष्य टिपले आहे वृत्तछायाचित्रकार विजय मते यांनी. कॅमेऱ्याजवळ अलीकडे ऊन तर थेट पलीकडे पाऊस असे दृश्य वारूळवाडीतून दिसत होते. मधोमध चांदबीबी महाल भर पावसात चिंब भिजत तर शेजारी आगडगाव डोंगर मात्र पावसाच्या प्रतीक्षेत दिसत होता.

Share This Article
Leave a comment