विकासाच्या योजना राबविताना डाटा संकलन आणि विश्लेषणाच्या नवीन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे - डॉ. राजगोपाल देवरा - Rayat Samachar
Ad image

विकासाच्या योजना राबविताना डाटा संकलन आणि विश्लेषणाच्या नवीन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे – डॉ. राजगोपाल देवरा

मुंबई | प्रतिनिधी |२९

   पद्मविभूषण प्रा. प्रशांत महानलोबीस यांच्या जन्म दिनानिमित्त नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयातर्फे आजरोजी १८ व्या राष्ट्रीय सांख्यिकी दिनाचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले होते.
विकासाच्या विविध योजना राबविताना डाटा संकलन आणि विश्लेषणाच्या नवीन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे, असे नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांनी राष्ट्रीयसांख्यिकीदिन निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सांगितले.

Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment