समाजसंवाद
२२.६.२०२४
दैवी नव्हे तर अस्तित्वाचा अग्रक्रम:
संपूर्ण विश्वाचे वय:१३८२ कोटी वर्षे
पृथ्वीचे वय: ४५४ कोटी वर्षे.
मानवजातीचे वय:2 लाख वर्षे.
देव संकल्पनेचा उगम: १०,००० वर्षे
हिंदू धर्म: ६,००० वर्षे
झोरोस्ट्रियन धर्म: ४००० वर्षे
यहुदी धर्म:४००० वर्षे
जैन धर्म: २६०० वर्षे
बौद्ध धर्म: २६०० वर्षे
कन्फ्यूशियन धर्म: २५०० वर्षे
ताओ धर्म:२४०० वर्षे
ख्रिश्चन धर्म: २००० वर्षे
इस्लाम धर्म: १२०० वर्ष
शीख धर्म::४०० वर्षे,
मानव प्रजाती अस्तित्वात आल्यानंतर सुमारे दोन लाख वर्षांनी देव हि संकल्पना निर्माण झाली.