नरेंद्र दामोदरदास मोदी २१ जूनला १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रमात भाग घेणार - Rayat Samachar

नरेंद्र दामोदरदास मोदी २१ जूनला १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रमात भाग घेणार

रयत समाचार वृत्तसेवा

नवी दिल्ली (प्रतिनिधी) २०.६.२०२४

 

प्रधानमंत्री नरेंद्र दामोदरदास मोदी हे उद्या ता. २१ जून रोजी जम्मू काश्मीर येथील श्रीनगरमध्ये १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रमात भाग घेणार आहेत.

हा कार्यक्रम लाईव्ह पहाण्यासाठई लिंक : x.com/BJP4India, facebook.com/BJP4India, youtube.com/BJP4India, bjp.org/bjplive

VIRAJ TRAVELS
Ad image
Share This Article
Leave a comment