नाशिक (प्रतिनिधी) १७.६.२०२४
अन्नाबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर Codex Alimentarius कमिशनने ठरविलेले कोडेक्स मानके आणि भारतात कायद्याने ठरविलेली अन्न गुणवत्ता ही भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) आणि राज्यांचे अन्न सुरक्षा आयुक्त केवळ हेच अन्न प्रमाणित करणारे कायदेशीर प्राधिकारी होत.
इतर कोणतीही संस्था अन्न प्रमाणित करीत असेल तर ते केवळ मूर्खपणाच नाही तर बेकायदेशीदेखील आहे. महाराष्ट्राच्या अन्नसुरक्षा आयुक्तांनी त्यांच्या गाढ झोपेतून जागे होवून अशा खाजगी प्रमाणिकरणाबाबत कारवाई करावी.