ग्रंथपरिचय
पुणे (प्रतिनिधी) १५.६.२०२४
संजय सोनवणी यांनी ‘शिक्षण विचार’ हे पुस्तक (प्रकाशन – ऑक्टोबर २०२०, प्रकाशक-प्राजक्त प्रकाशन) लिहिले आहे. या पुस्तकात सरांनी शिक्षणाचे तत्त्वज्ञान, भारतातील शिक्षणाचा इतिहास, भारतातील शिक्षण व्यवस्था आणि त्यातील दोष, भविष्यात होऊ पाहणारे बदल इत्यादी गोष्टींबद्दल लिहिले आहे.
त्यांच्या या पुस्तकावर घेतलेल्या मुलाखतीची लिंक देत आहे. सरांनी वेळ काढून मुलाखत दिली याबद्दल त्यांचे खूप आभार. पुस्तकाची अनुक्रमणिका कॉमेंट मध्ये देत आहोत अशी माहिती अथर्व देशमुख यांनी दिली.
भाग १ –
https://youtu.be/bcXNdMyc3RA?si=cx08PcZSeO4EbZrh
भाग २ –
https://youtu.be/om2WBzhGUTY?si=vyA2rgM-t07f3zZ6