Politics | 2 फेब्रुवारीला सर्वपक्षीय शोकसभा; कै. अजित पवार यांना आदरांजली

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | १.२ | रयत समाचार

(Politics) महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले असून नगर येथे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.

(Politics) सोमवारी ता. २ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता येथील सहकार सभागृहात होणार आहे. या सभेला विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असतील.

(Politics) शोकसभेत उपस्थित मान्यवर स्व. अजित पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदान, लोकाभिमुख नेतृत्व, सहकार चळवळीतील भरीव कार्य तसेच प्रशासनावर असलेली त्यांची मजबूत पकड आदी स्मृतींचा गौरव करतील.

हे ही वाचा : Public issue | बळजबरीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे गुपीत; सिमेंट कंपन्यांच्या लाभासाठी पब्लिकच्या माथी सिमेंट प्रदूषण

india news | अहमदनगरमधे शिक्षणाचे 1 ले बीज लावणारी ‘अमेरिकन मराठी मिशनरी’ – कामिल पारखे


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading