Politics | अहिल्यानगर भाजपा शहराध्यक्षपदी अनिल मोहिते

उपसंपादक | दिपक शिरसाठ

अहमदनगर | ३१ मे | प्रतिनिधी

(Politics) येथील भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षपदी ज्येष्ठ कार्यकर्ते तथा वसुंधरा कृषी व ग्रामीण विकास संस्थाध्यक्ष अनिल मोहिते यांची नियुक्ती करण्यात आल्याचे प्रदेश निवडणूक अधिकारी आ. चैनसुख संचेती यांनी कळविले. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशातील संघटनात्मक जिल्ह्यांकरिता पूर्वी घोषित न झालेल्या उर्वरित जिल्हाध्यक्षपदांची घोषणा त्यांनी केली.

(Politics) नूतन पदाधिकारी असे, पालघर भरत राजपूत, वसई विरार प्रज्ञा पाटील, नाशिक शहर सुनील केदार, नाशिक दक्षिण सुनील बच्छाव, नाशिक उत्तर यतीन कदम, बारामती शेखर वढणे, कोल्हापूर शहर विजय जाधव, गडचिरोली रमेश बारसागडे, चंद्रपुर शहर सुभाष कासमगुट्टवार, चंद्रपूर ग्रामीण हरिष शर्मा, वर्धा संजय गाते, परभणी ग्रामीण सुरेश भुबंरे, छत्रपती संभाजीनगर शहर किशोर शितोळे, लातूर शहर अजित पाटील कव्हेकर, लातूर ग्रामीण बसवराज पाटील, नांदेड उत्तर ॲड. किशोर देशमुख, नांदेड दक्षिण संतुकराव हंबर्डे, बीड शंकर देशमुख, उत्तर पश्चिम मुंबई ज्ञानमूर्ती शर्मा, दक्षिण मध्य मुंबई निरज उभारे, दक्षिण मुंबई शलाका साळवी.

Politics

हे ही वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; भैरवनाथ वाकळे संपादित ‘इसमाद प्रकाशन’चे पहिले मराठी पुस्तक

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *