Rip News | अविनाश गाडे यांना बंधूशोक; प्रवीण दामोदर गाडे यांचे निधन - Rayat Samachar

Rip news | अविनाश गाडे यांना बंधूशोक; प्रवीण दामोदर गाडे यांचे निधन

rayatsamachar
1 Min Read
उपसंपादक | दिपक शिरसाठ
Highlights

    मुंबई | १४ मे | प्रतिनिधी

    (Rip news) येथील अविनाश गाडे यांचे कनिष्ठ बंधू कालकथित प्रविण दामोदर गाडे यांचे आज ता.१४ रोजी अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांचे वय ५२ वर्ष होते. शुभ आशीर्वाद बि.नं.२०४, कन्नमवार नगर-१, मुंबई येथे संध्याकाळी ७ वाजता बौद्ध संस्कार तर टागोरनगर, विक्रोळी (पूर्व) येथे अंतिम संस्कार करण्यात आले. जलदानविधीचा कार्यक्रम ता.२५ मे २०२५ रोजी विक्रोळी मुंबई येथे होणार आहे.

    हे ही वाचा : health | मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्या, पुढाकार घेऊन अवयवदान करा; Toll-Free Number : 1800-11-4770

    - Advertisement -

    Discover more from Rayat Samachar

    Subscribe to get the latest posts sent to your email.

    Share This Article

    Discover more from Rayat Samachar

    Subscribe now to keep reading and get access to the full archive.

    Continue reading