Business | व्यंकटेश मल्टीस्टेटचा सिंहगर्जना सोहळा संपन्न - Rayat Samachar

Business | व्यंकटेश मल्टीस्टेटचा सिंहगर्जना सोहळा संपन्न

rayatsamachar
1 Min Read
उपसंपादक | दिपक शिरसाठ
Highlights
  • सिंहगर्जना

छत्रपती संभाजीनगर | १४ मे | प्रतिनिधी

(Business) ‘स्वच्छ नीति.. स्वच्छ कृती’ अशी ओळख आणि विश्वास मनामनात निर्माण करणाऱ्या व्यंकटेश मल्टीस्टेटचा सिंहगर्जना सोहळा नुकताच छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला. सोहळ्यात जना स्मॉल फायनान्स बॅंकेचे एमडी & सीईओ अजय कनवाल, सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाचे महामंत्री विवेक जुगादे उपस्थिय होते.

(Business) तसेच वर्धमान पतसंस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे महासचिव शांतीलाल सिंगी, नागेबाबा उद्योग समूहाचे संस्थापक कडूभाऊ काळे, साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक शिवाजीराव कपाळे, समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे, इंडिफ्लाय ग्रुपचे को-फाऊंडर विश्वजीत ठोंबरे, व्यंकटेशचे संस्थापक अभिनाथ शिंदे, चेअरमन कृष्णा मसुरे, सह-संस्थापक व्यंकट देशमुख, सह-संस्थापक अनिल गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

हे ही वाचा : Political Economy: बोनस : राजकीय अर्थव्यवस्था समजून घ्या, अर्थसाक्षर व्हा– संजीव चांदोरकर

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading