अहमदनगर | २९.११ | रयत समाचार
(Rip news) दातीर परिवारातील ज्येष्ठ व्यक्ती कै. वसंत शिवराम दातीर यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक, आप्तस्वकीय असा मोठा परिवार आहे.
(Rip news) त्यांचे पुत्र पत्रकार निशांत, डॉ. प्रशांत आणि श्रीकांत यांचे ते वडील होत. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात शांत स्वभाव, विवेकी विचार आणि निरलस वागणूक यामुळे वसंत दातीर हे आदराने ओळखले जात.
(Rip news) कै. दातीर यांचा अंत्यविधी ता.२९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता अमरधाम, नेप्ती नाका, अहिल्यानगर येथे पार पडणार आहे.
रयत समाचार परिवाराकडून कै. वसंत शिवराम दातीर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
Political Economy: बोनस : राजकीय अर्थव्यवस्था समजून घ्या, अर्थसाक्षर व्हा ! – संजीव चांदोरकर
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
