मुंबई | प्रतिनिधी
राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत SNDT म्हणजेच श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा १०९ वा स्थापना दिवस मुंबईत साजरा करण्यात आला.
मुंबईत येणाऱ्या महत्त्वाच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अतिथींना विद्यापीठाची महती समजावी, आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘दृश्यता’ वाढविण्यासाठी विद्यापीठाने एक प्रदर्शन केंद्र तसेच विद्यार्थ्यांसाठी ‘आऊटरीच सेंटर’ निर्माण करण्याची सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी केली.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.