मुंबई | १४ मे | प्रतिनिधी
(Rip news) येथील अविनाश गाडे यांचे कनिष्ठ बंधू कालकथित प्रविण दामोदर गाडे यांचे आज ता.१४ रोजी अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांचे वय ५२ वर्ष होते. शुभ आशीर्वाद बि.नं.२०४, कन्नमवार नगर-१, मुंबई येथे संध्याकाळी ७ वाजता बौद्ध संस्कार तर टागोरनगर, विक्रोळी (पूर्व) येथे अंतिम संस्कार करण्यात आले. जलदानविधीचा कार्यक्रम ता.२५ मे २०२५ रोजी विक्रोळी मुंबई येथे होणार आहे.
हे ही वाचा : health | मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्या, पुढाकार घेऊन अवयवदान करा; Toll-Free Number : 1800-11-4770
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.