India News | 50-60 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता - Rayat Samachar

India news | 50-60 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता

rayatsamachar
0 Min Read
उपसंपादक | दिपक शिरसाठ
Highlights

    मुंबई | ११ जून | प्रतिनिधी

    (India news) पुढील ३ तासांत जिल्ह्यांतील काही ठिकाणी ५०-६० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह वादळे आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय आपत्ती व्यवस्थापनाने दिली.

    हे ही वाचा : History | बळीराजा : भारतीय संस्कृतीचे प्रतीकस्वरूप – संजय सोनवणी

    - Advertisement -

     


    Discover more from Rayat Samachar

    Subscribe to get the latest posts sent to your email.

    Share This Article

    Discover more from Rayat Samachar

    Subscribe now to keep reading and get access to the full archive.

    Continue reading