India news | 50-60 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते

मुंबई | ११ जून | प्रतिनिधी

(India news) पुढील ३ तासांत जिल्ह्यांतील काही ठिकाणी ५०-६० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह वादळे आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय आपत्ती व्यवस्थापनाने दिली.

हे ही वाचा : History | बळीराजा : भारतीय संस्कृतीचे प्रतीकस्वरूप – संजय सोनवणी

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *