रायगड | ५ एप्रिल | प्रतिनिधी
(History) भारतीय पुरातत्त्व विभाग व रायगड विकास प्राधिकरण यांच्या वतीने रायगडावर सुरू असलेल्या विविध कामांची युवराज छत्रपती संभाजी यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन पाहणी केली.
(History) बाजारपेठेनंतर डाव्याबाजूला असलेल्या वाड्याचे उत्खनन, फुटका तलावांचे संवर्धन, जगदीश्वर मंदिरासमोरील सैनिकांच्या खोल्या, गंगासागर ते एम.टी.डी.सी. दरम्यानचा फरसबंद मार्ग, जिल्हा परिषद धर्मशाळा, तसेच चित्तदरवाजा ते महादरवाजा पायऱ्यांचा मार्ग ही सर्व कामे हाती घेतली आहेत.
हे ही वाचा : health | मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्या, पुढाकार घेऊन अवयवदान करा; Toll-Free Number : 1800-11-4770
(History) ही सर्व सुरू असलेली कामे येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.