छत्रपती संभाजीनगर | १४ मे | प्रतिनिधी
(Business) ‘स्वच्छ नीति.. स्वच्छ कृती’ अशी ओळख आणि विश्वास मनामनात निर्माण करणाऱ्या व्यंकटेश मल्टीस्टेटचा सिंहगर्जना सोहळा नुकताच छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला. सोहळ्यात जना स्मॉल फायनान्स बॅंकेचे एमडी & सीईओ अजय कनवाल, सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाचे महामंत्री विवेक जुगादे उपस्थिय होते.
(Business) तसेच वर्धमान पतसंस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे महासचिव शांतीलाल सिंगी, नागेबाबा उद्योग समूहाचे संस्थापक कडूभाऊ काळे, साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक शिवाजीराव कपाळे, समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे, इंडिफ्लाय ग्रुपचे को-फाऊंडर विश्वजीत ठोंबरे, व्यंकटेशचे संस्थापक अभिनाथ शिंदे, चेअरमन कृष्णा मसुरे, सह-संस्थापक व्यंकट देशमुख, सह-संस्थापक अनिल गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
हे ही वाचा : Political Economy: बोनस : राजकीय अर्थव्यवस्था समजून घ्या, अर्थसाक्षर व्हा– संजीव चांदोरकर
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.