Rip News: मुरब्बी राजकारणी कैलास खजिनदार यांचे निधन; २७ नोव्हेंबर रोजी दशक्रिया विधी
देहरे | २३ ऑक्टोबर | राहुल जाधव Rip News नगर तालुक्यातील देहरे येथील रहिवासी कैलास कुंडलिक खजिनदार यांचे शुक्रवारी ता.१८ ऑक्टोबर रोजी निधन झाले. ते देहरे १९९५ ते २००० दरम्यान ग्रामपंचायत सदस्य होते. माजी खासदार कै. दादा पाटील शेळके यांचे खंदे समर्थक म्हणून परिचित होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार…