maharashtra: पत्रकारितेचा ढासळलेला खांब – कुमार कदम
लोकशाहीची शोकांतिका समाजसंवाद | ६ जानेवारी | कुमार कदम (maharashtra) पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार डॉ. किरण ठाकूर यांचे नुकतेच निधन झाले. निधनाची ही बातमी पुण्याच्या एका मित्राने मोबाईलवरून मला लागलीच कळविली. ती ऐकताच या बातमीने अनेकांचा गोंधळ उडणार किंवा गैरसमज होणार याची कल्पना मला आली. कारण पत्रकार व्यवसायात दोन डॉ. किरण ठाकूर ख्यातनाम आणि दोघेही…