Politics: गहलोत, बघेल, जी.परमेश्वर महाराष्ट्र AICC निरीक्षक म्हणून नियुक्त - Rayat Samachar

Politics: गहलोत, बघेल, जी.परमेश्वर महाराष्ट्र AICC निरीक्षक म्हणून नियुक्त

रयत समाचार वृत्तसेवा
64 / 100

मुंबई | २२ नोव्हेंबर | प्रतिनिधी 

Politics भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि कर्नाटक गृहमंत्री जी.परमेश्वर यांची महाराष्ट्रात AICC निरीक्षक म्हणून नियुक्ती केली.

Share This Article
Leave a comment