Rain News: पुढील ३ तासांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, मुसळधार पाऊस - Rayat Samachar
Ad image

rain news: पुढील ३ तासांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, मुसळधार पाऊस

61 / 100

मुंबई | २४ सप्टेंबर | प्रतिनिधी

 rain news पुढील 3 तासांत अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद,पालघर सोलापूर येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी सतर्क राहावे मंत्रालय नियंत्रण कक्ष

Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment